SHASHANK KETKAR RETURNS TO ZEE MARATHI
esakal
ZEE MARATHI KAMALI SERIAL LATEST CAST UPDATE: सध्या मालिकांमध्ये टीआरपीच्या दृष्टीनं वेगवेगळे बदल होताना पहायला मिळताय. अनेक वेळा मालिकेचं कथानक बदललं जातय. तर कधी नव्या कलाकरांची एन्ट्री होताना पहायला मिळते. दरम्यान अशातच झी मराठीवरील लोकप्रिय मालिका कमळीमध्ये मोठा बदल होणार आहे.