Shashank Ketkar Shares Adorable Family Photos Viral
esakal
Shashank Ketkar: अभिनेता शशांक केतकरने हा प्रेक्षकांच्या मनातील अभिनेता आहे. सध्या तो मुरंबा मालिकेतून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पहायला मिळतो. होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून तो घराघरात पोहचला. त्याचं श्रीचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड भावलं. दरम्यान अशातच आता शशांक केतकरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलाचा आणि मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.