Shashank Ketkar ‘Missing’ Viral Video
esakal
अभिनेता शशांक केतकर यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. सध्या शंशाक मुरांबा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शशांक केतकर हा होणार सून मी ह्या घरची मालिकेतून घराघरात पोहचला. त्याचं श्रीचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड भावलं. आता शशांक मालिकांसह सिनेमामध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप पाडतोय. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमधून असं दिसून येतय की, अभिनेता शशांक केतकर बेपत्ता झालाय. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.