'तुमच्या रोमॅंटिक सीनची वाट बघते' शंशाकची पत्नी बघायची नवऱ्याच्या रोमँटिक सीनची वाट, अभिनेता म्हणाला...'त्या सीनवरुन ती...'

SHASHANK KETKAR REVEALS WIFE PRIYANKA’S REACTION: ‘हे मन बावरे’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी सिद्धार्थ-अनुची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शंशाक केतकर आणि मृणाल दुसानीस यांनी सुलेखा तळवलकरच्या ‘दिल के करीब’ या शोमध्ये हजेरी लावत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
SHASHANK KETKAR ON WIFE

SHASHANK KETKAR ON WIFE

esakal

Updated on

SHASHANK KETKAR TALKS ABOUT WIFE: मालिकाविश्वात अशा अनेक मालिका आहेत ज्या आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातील एक जोडी म्हणजे सिद्धार्थ आणि अनुची. 'हे मन बावरे' या मालिकेत शंशाक केतकर आणि मृणाल दुसानिस यांनी या भूमिका साकारल्या होत्या. आज ही मालिका संपून अनेक वर्ष झाली. परंतु सिद्धार्थ-अनुची जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. मालिकेच्या निमित्तानं शंशाक आणि मृणाल यांची चांगली मैत्री झाली होती. या दोघांचे घरचे सुद्धा एकमेकांना तेवढेच छान ओळखतात. अशातच आता शंशाकने एका मुलाखतीत मृणालसोबतच्या रोमॅंटिक सीनवेळी बायकोची काय प्रतिक्रिया असायची? याबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com