SHASHANK KETKAR FAMILY VIRAL VIDEO
esakal
MURAMBA FAME SHASHANK KETKAR FAMILY VIRAL VIDEO: अभिनेता शशांक केतकर याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट मालिका, सिनेमांमध्ये काम केलय. होणार सुन मी ह्या घरची या मालिकेतील त्याची श्रीरंग गोखले याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. दरम्यान आता तो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा मालिकेत मुख्य भूमिकेत पहायला मिळतोय. अशातच आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.