SHEFALI SHAH
esakal
BOLLYWOOD ACTRESS SHEFALI SHAH ON MARRIAGE AND RELATIONSHIPS: अभिनेत्री शेफाली शाह ही हिंदी सिनेसृष्टीत प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चिरैया या सिनेमानंतर तिने शैफालीची भूमिका साकारली होती. नुकत्याच एका मुलाखतीत शेफाली शाह हिने लग्न, नातेसंबंध आणि मुलाबद्दल तिचं मत व्यक्त केलय. यावेळी तिने पालकत्वाविषयी अनेक बेधडक वक्तव्य केलय. विशेष म्हणजे 'मुलं होण्यापेक्षा कुत्रे पाळा' असं त्यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलय.