Actress Sherlyn Chopra removes her 825-gram silicone breast implants
esakal
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सेलिब्रिटी सौदर्यं वाढवण्यासाठी अनेक गोष्टी करताना दिसतात. सर्जरीतून शरीराचे पार्ट सुद्धा बदलताना पहायला मिळतात. परंतु अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली आहे. परंतु एका अभिनेत्रीने दोन वर्षात ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकलेत.