SHILPA SHETTY & RAJ KUNDRA FACE LOOKOUT NOTICE IN ₹60 CRORE FRAUD CASE:
esakal
Premier
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, दोघांविरोधात लुकआऊट नोटीस जारी, 60 कोटी रुपयांचा घोळ केल्याचा आरोप
SHILPA SHETTY & RAJ KUNDRA FACE LOOKOUT NOTICE IN ₹60 CRORE FRAUD CASE:बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्याविरोधात ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप झाला असून मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर लुकआऊट नोटीस जारी केली आहे.
Summary
1 शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ६० कोटी फसवणुकीचा आरोप झाला आहे.
2 दीपक कोठारी यांनी बेस्ट डील टीव्ही संदर्भात तक्रार दाखल केली आहे.
3 मुंबई पोलिसांनी दोघांविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे.
