SHILPA SHETTY WELCOME GANPATI BAPPA HOME
esakal
SHILPA SHETTY GANPATI BAPPA WELCOME VIDEO GOES VIRAL: १४ सप्टेंबरला गणरायाचं आगमन होत आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी पहायला मिळतेय. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येकांच्या घरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष पहायला मिळतोय. अभिनेत्री शिल्पा शेट्टी दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करते. यंदाही तिने आपल्या घरी बाप्पांचं जल्लोषात स्वागत केलं आहे.