अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या गाडीचा अपघात, पोलिसात केली तक्रार, पोस्ट शेअर करत म्हणाली...' माझ्या गाडीला धडक दिली आणि...'
Shilpa Shirodkar’s Car Hit by Cityflow Bus, Actress Files Police Complaint: अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या गाडीला मुंबईत सिटीफ्लो बसने धडक दिली. या प्रकरणी तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून कंपनीवर जबाबदारी टाळल्याचा आरोप केला आहे. इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिने संताप व्यक्त केला.
Shilpa Shirodkar’s Car Hit by Cityflow Bus, Actress Files Police Complaintesakal