'शिर्डी के साईबाबा'फेम सुधीर दळवींना गंभीर आजार, कुटुंब उपचारासाठी कुटुंबाकडून आर्थिक मदतीचं आवाहन

Sudhir Dalvi: ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ८६ वर्षीय सुधीर दळवी हे सेप्सिस आजाराशी झुंज देत असून उपचारासाठी कुटुंबियांकडून आर्थिक मदतीचं आवाहन करण्यात आलं आहे.
Shirdi Sai Baba Fame Sudhir Dalvi Hospitalized Family Seeks Financial Aid

Shirdi Sai Baba Fame Sudhir Dalvi Hospitalized Family Seeks Financial Aid

Esakal

Updated on

Entertainment News: ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. १९७७मध्ये शिर्डी के साईबाबा या चित्रपटात साईबाबांची साकारलेली भूमिका अजरामर ठरलीय. ८६ वर्षीय सुधीर दळवी हे जीवघेण्या अशा सेप्सिसचा सामना करत आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून आतापर्यंत मोठा खर्च झाला आहे. कुटुंबासमोर आता पुढील उपचाराचा खर्च कसा करायचा असा प्रश्न आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com