CID मालिकेचे लाखो चाहते आहेत. ही मालिका गेल्या २ दशकापासून सुरु आहे. गेल्या अनेक वर्षापासून सीआयडी शो पाहिला जात आहे. या मालिकेत अनेक बदलही करण्यात आले आहे. नेहमीच मालिकेत जास्तीत जास्त इंटरेस्टिंग बनवण्याकडे कल दिला जातो. दरम्यान मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे शिवाजी साटम यांचा आज वाढदिवस आहे. आज त्यांचा ७५ वा वाढदिवस आहेत. त्यानिमित्त त्यांच्याबद्दल जरा जाणून घेऊया...