'राजा राणीची ग जोडी' मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार आणि 'रंग माझा वेगळा' मालिकेतील अंबर गणपुळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांच्याही लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. शिवानीचा नुकताच मेंहदी सोहळा देखील पार पडला. आता त्यांच्या संगीतातील व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.