VEENA DOGHATLI HI TUTENA
esakal
झी मराठीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहेत. अशातच आता veen doghatli hi tutena मध्ये नवनवीन ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. एकीकडे मल्लिका स्वानंदीच्या आईला मारण्यासाठी तिच्या घरी गुंड घेऊन जाते तर दुसरीकडे आनंदला नवीन जॉबची ऑफर देते.