
Entertainment News : सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्करला काही दिवसांपूर्वीच कॅन्सरचं निदान झालं. तिला लिव्हर कॅन्सर झाला आहे. त्याच्याआधी दीपिकाच्या लिव्हरमध्ये ट्युमरमध्ये असल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर तो ट्युमर कॅन्सरचा असल्याचं निदान झालं. तिला स्टेज 2 कॅन्सर असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं.