
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक विनोदी कलाकार होऊन गेले आहेत. यातीलच एक अभिनेते म्हणजे गोवर्धन असरानी. ज्यांना फक्त असरानी म्हणूनही ओळखलं जातं. मूळचे जयपूरचे असलेले असरानी बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करण्यासाठी आलेले. एफटीआयआय चा विद्यार्थी असूनही जेव्हा त्यांना काम मिळालं नाही तेव्हा त्यांनी थेट इंदिरा गांधींकडे तक्रार केली. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.