

Bollywood Director Sanjay Gupta Passes Away
ESakal
मनोरंजन क्षेत्रातील बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते संजय गुप्ता यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या ५७व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या अचानक झालेल्या या निधनामुळे चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. बाथरूममध्ये पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असून, अशोक पंडित यांनी एक पोस्ट शेअर करत या निधनाची बातमी दिली आहे.