SHRADDHA KAPOOR VISITS AMBABAI TEMPLE VIRAL VIDEO
esakal
SHRADDHA KAPOOR OFFERS PRAYERS AT AMBABAI TEMPLE: प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या अभिनयासह तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. अशातच आता श्रद्धा तिचा येणारा सिनेमा 'ईठा'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. दरम्यान अशातच या सिनेमाच्या शुटिंगसाठी श्रद्धा कोल्हापुरात आली होती. यावेळी तिने अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी तिच्यासोबत एक मराठी अभिनेता सुद्धा होता.