Hollywood Debut: हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या मोहक अभिनयाने आणि ‘आशिकी २’, ‘स्त्री’, ‘छिछोरे’सारख्या लोकप्रिय चित्रपटांतून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर आता एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या मोहक अभिनयाने आणि ‘आशिकी २’, ‘स्त्री’, ‘छिछोरे’सारख्या लोकप्रिय चित्रपटांतून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर आता एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे.