अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तिच्या साधेपणामुळे चाहत्यांना तिचा स्वभाव अधिकच भावतो. अशातच तिच्या एका व्हिडिओमुळे तिच्या रिलेशनशिपबाबत चर्चा रंगत आहे. नक्की ती कोणाला डेट करतेय याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.