'असा व्यक्ती शोधा ज्याच्यासमोर तुम्ही' श्रद्धाने बॉयफ्रेंडबद्दल व्यक्त केलं प्रेम, म्हणाली...Viral Video

SHRADDHA KAPOOR VIRAL DANCE VIDEO WITH RAHUL MODY:अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर शेअर केलेला डान्स व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉयफ्रेंड राहुल मोदीने शूट केलेल्या या व्हिडिओसोबत श्रद्धाने प्रेम व्यक्त करणारे खास कॅप्शन दिले आहे.
SHRADDHA KAPOOR

SHRADDHA KAPOOR

esakal

Updated on

SHRADDHA KAPOOR LOVE CONFESSION INSTAGRAM POST: श्रद्धा कपूर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिचा डाऊन टू अर्थ स्वभाव चाहत्यांना खूप आवडतो. श्रद्धा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. अशातच आता श्रद्धाने एक डान्स व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओतून तिने प्रेमाची कबुली दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com