SHRADDHA KAPOOR NET WORTH
esakal
INDIAN CELEBRITY LIFESTYLE AND BOLLYWOOD TOP ACTRESS EARNINGS REPORT: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही अभिनयासह तिच्या सौदर्य आणि साधेपणासाठी सुद्धा ओळखली झाले. तिचा डाऊन टू अर्थ स्वभाव चाहत्यांना प्रचंड आवडतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अनेक चाहत्यांसाठी ती अजूनही ड्रीम गर्ल आणि क्रश आहे.