Shraddha Kapoor Feeds Rahul Modi in Public
esakal
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसापूर्वी दोघांचा डीनर डेटचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अशातच आता सोशल मीडियावर श्रद्धा कपूर सगळ्यांसमोर राहुल मोदीवर प्रेम व्यक्त करताना पहायला मिळाली. तिचा राहुल मोदीवर प्रेम व्यक्त करताना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.