Shraddha Kapoor Wants a Film With Alia Bhatt:
esakal
अभिनेत्री श्रद्धा कपूरसह आलियाचा सुद्धा मोठा चाहतावर्ग आहे. दोघींनीही सिनेसृष्टीत आपापलं स्थान निर्माण केलय. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. दोघींचे असे अनेक सुपरहिट सिनेमे आहेत, ज्यामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. परंतु दोघी कोणत्याही सिनेमामध्ये एकत्र दिसल्या नाही. दरम्यान अशातच श्रद्धा कपूरला एका चाहत्याने दोघींनी एकत्र सिनेमा करण्याबद्दल प्रश्न केला. तेव्हा तिने भन्नाट प्रतिक्रिया दिलीय.