श्रेया घोषालने 3 महिन्यात खरेदी केली 3 आलिशान घरं, किंमत ऐकून थक्क व्हाल, नेटवर्थ आहे तब्बल 'इतक्या' कोटींचं

SHREYA GHOSHAL BUYS 3 LUXURY PROPERTIES: प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने केवळ ३ महिन्यांत मुंबईत ३ आलिशान मालमत्ता खरेदी केल्या असून त्यांची किंमत सुमारे ८० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
SHREYA GHOSHAL

SHREYA GHOSHAL

esakal

Updated on

SHREYA GHOSHAL’S MASSIVE REAL ESTATE INVESTMENTS: संगीतसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल ही पुन्हा चर्चेत आली आहे. तिने तिच्या आयुष्यात अनेक सुपरहिट सिनेमांची गाणी गायली आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात एका रिअॅलिटी शोमधून केली होती. श्रेयानं 'देवदास' चित्रपटासाठी पहिलं गाणं रेकॉर्ड केलं होता. आतापर्यंत तिने अनेक गाणी गायली. आता ती तिच्या लग्जरी लाईफस्टाईलासाठी सुद्धा चर्चेत असते. अशातच श्रेयाने तीन महिन्यात तब्बल तीन नवीन आलिशान मालमत्ता खेरदी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com