Shreya Ghoshal Praises Husband Shiladitya
esakal
SHREYA GHOSHAL PRAISES HUSBAND SHILADITYA FOR HANDLING HOUSEHOLD CHORES: प्रसिद्ध गायिका श्रेया घोषल हिने आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली. दरम्यान अशातच तिने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्यात. तिने आपल्या आनंदी संसाराचं श्रेय पती शिलादित्य मुखोपाध्याय यांना दिलय. तिच्या व्यस्त शेड्युलमध्ये ते तिला कसं मदत करतात, याबद्दल तिने सांगितलय.