Shreyas Talpade: आर्थिक फसवणुकीप्रकरणी श्रेयस तळपदेविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Financial Fraud: आर्थिक फसवणुकीप्रकरणी श्रेयस तळपदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशमध्ये ग्रामस्थांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता श्रेयस तळपदे याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. श्रेयस एका आर्थिक प्रकरणामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. श्रेयसवर आर्थिक फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.