श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Shreyas Talpade Home Tour: मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याचं घर जुन्या आणि नव्या वस्तूंचा सुरेख संगम आहे. त्याच्या घरात ट्रेंडिंग गोष्टी असल्या तरी एक वेगळीच आपुलकी जाणवते.
shreyas talpade

shreyas talpade

esakal

Updated on

घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती असं म्हटलं जातं. हे वाक्य मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याच्या घराला चपखल बसतं. आपलं हक्काचं घर असावं आणि ते आपण हक्काकने आपल्या पसंतीने सजवावं असं सगळ्यांना नेहमीच वाटतं. प्रत्येक घर हे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींचा आणि त्यांच्या स्वभावांचा आरसा असतं. असंच सुंदर घर आहे अभिनेता श्रेयस तळपदे याचं. नुकतीच फराह खान तिच्या युट्यूब ब्लॉग निमित्त त्याच्या घरी गेली होती. आणि तिथे तीळ मराठी कलाकाराचं घर म्हणून फार वेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या.

SHREYAS HOUSE

SHREYAS HOUSE

esakal

SHREYAS HOUSE

SHREYAS HOUSE

esakal

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com