‘श्रीयुत गंगाधर टिपरे’च्या पहिल्या भागाआधीच दिलीप प्रभावळकरांनी घेतली होती केदार शिंदेंची फिरकी? 25 वर्षांनंतर सांगितला जुना किस्सा

SHRIYUT GANGADHAR TIPRE MARATHI SERIAL COMPLETES 25 YEARS KEDAR SHINDE POST: मराठी टेलिव्हिजनरील लोकप्रिय मालिका 'श्रीयुत गंगाधर टिपरे' प्रदर्शित होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने मालिकेचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
SHRIYUT GANGADHAR TIPRE MARATHI SERIAL

SHRIYUT GANGADHAR TIPRE MARATHI SERIAL

ESAKAL

Updated on: 

मराठी मनोरंजनविश्वातील सगळ्यांची आवडती मालिका 'श्रीयुत गंगाधर टिपरे'ची क्रेझ आजही प्रेक्षकांच्या मनात पहायला मिळते. ही मालिका प्रदर्शित होऊन जवळपास २५ वर्ष पूर्ण झाली आहे. दरम्यान मालिकेचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Loading content, please wait...