'मी त्याला जोरात ढकललं, आणि...' श्रुती मराठेनं सांगितला 'राधा ही बावरी'च्या सेटवरील सौरभसोबत किस्सा, म्हणाली...

SHRUTI MARATHE REVEALS FIGHT WITH SAURABH GOKHALE: अभिनेत्री श्रुती मराठे हिने ‘राधा ही बावरी’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक रंजक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सेटवरील एका घटनेमुळे आमच्यात भांडण झाल्याचं श्रुतीनं सांगितलं.
SHRUTI MARATHE REVEALS FIGHT WITH SAURABH GOKHALE

SHRUTI MARATHE REVEALS FIGHT WITH SAURABH GOKHALE

esakal

Updated on

SHRUTI MARATHE RECALLS A SHOCKING ON-SET INCIDENT WITH SAURABH: अभिनेत्री श्रुती मराठे हिने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट मालिका, सिनेमांमध्ये काम केलय. परंतु तिची 'राधा ही बावरी' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यातील श्रुती आणि सौरभ यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. २०१२ मध्ये सुरु झालेल्या या मालिकेनं जवळपास २ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. दरम्यान मालिका संपल्यावर सुद्धा कलावंत ढोल-ताशा पथक याच्या माध्यमातून दोघे एकत्र पहायला मिळाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com