श्वेता त्रिपाठी पुन्हा एकदा चर्चेत, प्रॉडक्शन हाउसच्या माध्यमातून नवे कलाकार-सर्जकांना संधी देणार
Shweta Tripathi Launches ‘Banderphool’ to Empower New Creators: अभिनेत्री श्वेता त्रिपाठी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने स्वतःचं प्रॉडक्शन हाउस 'बंदरफूल' सुरू करत, नव्या कलाकार आणि सर्जकांना व्यासपीठ देण्याचा निर्णय घेतला आहे.
Shweta Tripathi Launches ‘Banderphool’ to Empower New Creatorsesakal