बॅगचा ढीग आणि ट्रीपवर वैतागलेला सिद्धार्थ ! झिम्मा 3 मध्ये वेगळीच कास्ट ? कॅप्शनमुळे वाढली उत्सुकता

Zimma 3 Movie Poster Out : हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि सिद्धार्थ चांदेकरची मुख्य भूमिका असलेल्या झिम्मा 3 सिनेमाचं पोस्टर सोशल मिडियावर रिलीज करण्यात आलं. जाणून घेऊया या नवीन सिनेमाविषयी.
Zimma 3 Movie Poster Out

Zimma 3 Movie Poster Out

esakal

Updated on

Marathi Entertainment News : महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोलेला, मैत्रीचा जल्लोष रंगवणारा आणि प्रत्येकाला 'आपलीच गोष्ट' वाटणारा ‘झिम्मा’चा प्रवास आता नव्या वळणावर येतोय… आणि या वेळी गोंधळ जरा जास्तच दिसतोय! मैत्री, नात्यांचा भावनिक स्पर्श आणि धमाल ट्रिप यांचं भन्नाट मिश्रण सादर करणाऱ्या 'झिम्मा' आणि 'झिम्मा २'ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलं. थिएटरमध्ये 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड, सोशल मीडियावर चर्चा आणि बुकमायशोवर ट्रेंडिंग या सगळ्यामुळे 'झिम्मा' हा फक्त चित्रपतटापुरता मर्यादित न राहाता एक अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव बनला. आणि आता… त्या अनुभवाचा तिसरा भाग अधिकृतपणे समोर आला आहे!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com