'त्यांनी मला स्टेजवर बोलावलं होतं आणि...' सिद्धार्थ जाधव सलमानबद्दल म्हणाला...

SIDDHARTH JADHAV RECALLS FIRST MEETING WITH SALMAN KHAN:मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सिद्धार्थ जाधवने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमान खानसोबतच्या पहिल्या भेटीचा आणि 'राधे' सिनेमातील कामाचा अनुभव शेअर केला.
SIDDHARTH JADHAV

SIDDHARTH JADHAV

esakal

Updated on

SIDDHARTH JADHAV SHARES RADHE MOVIE EXPERIENCE: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. त्याने २५ वर्षांच्या करिअरमध्ये मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं नाव निर्माण केलय. सिद्धार्थने सलमानच्या राधे सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. दरम्यान अशातच सिद्धार्थने सलमानच्या स्वभावाबद्दल तसंच त्याच्यासोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com