SIDDHARTH JADHAV
ESAKAL
MATKA KING FAME SIDDHARTH JADHAV SHARES STARSTRUCK MOMENT: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलय. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा त्याने स्वत:चं स्थान निर्माण केलं. मटका किंग या वेबसीरिजमधील त्याचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला. दरम्यान बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सिद्धार्थ हे खूप छान मित्र आहे. ‘सिंबा’ चित्रपटाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली होती.