बाबो...! सिद्धार्थ जाधवची पत्नी आहे बिजनेसवुमन, स्वत:चा व्हिला आणि बरंच काही

SIDDHARTH JADHAV’S WIFE TRUPTI IS A SUCCESSFUL BUSINESSWOMAN:मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्ती जाधव ही यशस्वी बिजनेसवुमन असून तिने स्वतःच्या मेहनतीवर मोठं यश मिळवलं आहे. ५० लाखांचं कर्ज घेऊन तिने साड्यांचा व्यवसाय सुरू केला आणि आज स्वतःचा व्हिला देखील खरेदी केला आहे.
SIDDHARTH JADHAV wife

SIDDHARTH JADHAV wife

esakal

Updated on: 

TRUPTI JADHAV TOOK ₹50 LAKH LOAN TO START BUSINESS: मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात सुद्धा सिद्धार्थ जाधवने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यानं मराठीत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. मटका किंग या सीरिजमुळे तर त्याला वेगळी ओळख मिळाली. त्या सीरिजमधील त्याच्या अभिनयाचं खूप कौतूक झालं. सिद्धार्थने अभिनयासह त्याच्या टॅलेंटच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com