SIDHARTH MALHOTRA INJURED LEG
esakal
WHY DID SIDHARTH MALHOTRA SUFFER A LEG INJURY: प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. त्याने आजपर्यंत अनेक भूमिका साकारल्या. प्रत्येक भूमिकेत त्याचं एक वेगळेपण पहायला मिळालं. दरम्यान अशातच आता सिद्धार्थबाबत एक अपडेट्स समोर आलीय.