14 व्या वर्षी लग्न, सासरी सहन केला नाहक त्रास, 450 सिनेमांमध्ये काम करुनही झाला दुर्देवी अंत, कोण होती अभिनेत्री?

SILK SMITA LIFE STORY: ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटातून एका धाडसी आणि वादग्रस्त अभिनेत्रीचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. हा चित्रपट प्रामुख्याने सिल्क स्मिता यांच्या आयुष्यावर आधारित मानला जातो.
SILK SMITA LIFE STORY

SILK SMITA LIFE STORY

esakal

Updated on

THE TRAGIC LIFE OF SILK SMITA: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिचं नाव एकासोबत नाहीतर अनेक अभिनेत्यासोबत जोडलं जायचं. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. जवळपास ४५० सिनेमे तिने केले. परंतु तिला मुख्य भूमिका करण्याची संधी कधीच मिळालीच नाही. तिचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा तितकच त्रासदायक होतं. ती अभिनेत्री म्हणजे सिल्क स्मिता. सुरुवातीला तिच्या मागे-पुढे चाहत्यांची गर्दी असायची परंतु शेवटच्या क्षणी ती एकटी पडली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com