

Aarya Ambekar On AI Overpowering Music Industry
esakal
Marathi Entertainment News : महाराष्ट्राची क्रश आणि संगीतक्षेत्रातील सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर कायमच चर्चेत असते. सध्या AI चं प्रस्थ प्रत्येक क्षेत्रात वाढत चाललं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत भीती व्यक्त केली.