
Marathi Entertainment News : गेल्या वर्षी झालेल्या बिग बॉस मराठी सीजन 5 चा उपविजेता अभिजीत सावंत काही काळापासून गायब झाला. बिग बॉस मराठीनंतर त्याने कोणत्याही मराठी रियॅलिटी शोमधून कमबॅक केला नाही. पण नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याविषयी धक्कादायक खुलासा केला. त्याने टिंडरवर अकाऊंट उघडल्याच म्हटलं. काय म्हणाला अभिजीत जाणून घेऊया.