घरच्यांच्या विरोधात जाऊन गायिकेने केलेलं 20 वर्षं मोठ्या व्यक्तीबरोबर लग्न; घरगुती हिंसेची शिकार आणि बहिणींमधील भांडण
Asha Bhosale 92th Birthday Special : भारतीय संगीत विश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले आज 8 सप्टेंबरला त्यांचा 92 वा वाढदिवस साजरा करत आहेत. जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाविषयी.
Entertainment News : भारतीय संगीत विश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचा वाढदिवस. आज ८ सप्टेंबरला त्यांना 92 वर्षं पूर्ण झाली. आतापर्यंत आशा यांनी 12000 हुन अधिक गाणी गायली आहेत. पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.