
Entertainment News : बॉलिवूडमधील एक उत्तम गायक म्हणजे जगजीत सिंग. गझल आणि जगजीत सिंग हे कधीच न सुटणार समीकरण. दर्दभऱ्या आवाजात गझलेतील प्रत्येक शब्दांमधील भावना सुरांतून मांडणाऱ्या या गंधर्वाचं वैयक्तिक आयुष्य खूप दुःखाने भरलेलं होतं. एका गुणी कलावंताच्या आयुष्यातील शोकांतिका जाणून घेऊया.