
Entertainment News : ‘आहट’नंतर आता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन घेऊन येत आहे एक नवे आणि रहस्यांनी भरलेले कथानक – ‘आमी डाकिनी’. कोलकात्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ही मालिका प्रेम, विरह आणि सूडाच्या प्रवासाची कहाणी मांडते. या सर्वाच्या केंद्रस्थानी आहे डाकिनी – जी आपल्या सौंदर्याने मंत्रमुग्ध करते, शांततेने घाबरवते आणि निर्दयतेने संहार करते.