

Nandesh Umap Revealed About His Illness :
esakal
Entertainment News : प्रसिद्ध गायक आणि शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र नंदेश उमप त्यांच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. एका कार्यक्रमादरम्यान नंदेश उमप यांना हृदयविकाराचे तीन झटके आले होते. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी हा प्रसंग सांगितला.