SHREYA GHOSHAL FIRST PERIOD
esakal
SHREYA GHOSHAL FATHER BOUGHT HER A SANITARY PAD: प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने आपल्या गायनातून सर्वांना मंत्रमुग्ध केलय. केवळ देशातच नाहीतर विदेशात सुद्धा तिच्या आवाजाचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने आजवर अनेक गाणी गायली. तिचं प्रत्येक गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतय. आज आघाडीच्या गायिकांपैकी ती एक आहे. परंतु तिच्या या यशामागे तिचा कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. खास करून तिच्या वडिलांनी तिच्या करिअरमध्ये खूप मदत केली.