
सोनू निगमने बालपणापासूनच स्टेजवर गाणं सुरू केलं आणि त्याचे वडील त्याचे पहिले मार्गदर्शक होते.
हिंदी सिनेसृष्टीत यश मिळवण्यासाठी सोनूला मुंबईत येऊन चार वर्षं संघर्ष करावा लागला.
आज तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि रोमँटिक गाण्यांसाठी प्रसिद्ध अशा टॉप गायकांमध्ये गणला जातो.