स्मिता पाटील ही मराठीसह बॉलिवूड कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर आपला एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. वयाच्या 31 व्या वर्षी स्मिताचं अकाली निधन झालं. स्मिता यांनी अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केलं. स्मिताने अर्थ, मंडी, भूमिका, बाजार असा अनेक चित्रपटातून आपली एक वेगळी भूमिका केली.