'माझा घटस्फोट झाला तेव्हा स्वामींचा...' डिव्होर्सबद्दल स्मिता शेवाळेचं वक्तव्य, म्हणाली...'माझा आयुष्यातल्या कठीण काळात स्वामी...'

SMITA SHEWALE OPENS UP ABOUT DIVORCE: मराठी अभिनेत्री Smita Shewale हिने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तिच्या घटस्फोटाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात तिला आध्यात्मिक श्रद्धेचा आणि स्वामींचा मोठा आधार मिळाल्याचं तिने सांगितलं.
SMITA SHEWALE OPENS UP ABOUT DIVORCE

SMITA SHEWALE OPENS UP ABOUT DIVORCE

esakal

Updated on

SMITA SHEWALE DIVORCE STATEMENT: मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने तिच्या करिअरमध्ये अनेक मालिका, सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. दरम्यान अशातच आता स्मिता शेवाळे एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी स्मिताचा घटस्फोट झाला होता. त्या कठीण काळात स्वामींनी कसा आधार दिला, याबद्दल तिने सांगितलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com