

Smriti Mandhana & Palash Mucchal Viral Wedding Invitation
esakal
Marathi Trending News : काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला विश्वकप जिंकला. अजूनही त्यांचं कौतुक होताय. भारतीय महिला संघाची उपकप्तान आणि स्टार बॅट्समन स्मृती मंधाना लवकरच लग्न करणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला सांगलीमध्ये तिचं लग्न होणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच तिच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.