धक्कादायक ! भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं पदार्पण, दीपिकाचीही भूमिका

Popular Social Media Influencer Get Role In Sanjay Leela Bhansali Film : बॉलिवूडमधील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमातुन पदार्पण होतंय. कोण आहे हा स्टार जाणून घेऊया.
Popular Social Media Influencer Get Role In Sanjay Leela Bhansali Film
Alia, Vicky & Ranbir esakal
Updated on

Bollywood Entertainment News : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी लव्ह अँड वॉर या सिनेमासाठी अनेकजण उत्सुक आहेत. 'गंगुबाई काठियावाडी' या सिनेमानंतर बऱ्याच काळाने संजय या नव्या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमात एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचीसुद्धा एंट्री झालीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com