

Soham Bandekar & Pooja Birari Sangeet Ceremony
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीत लगीनघाई सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी सेलिब्रिटी जोड्या लग्नबंधनात अडकल्या. आता होममिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांचा लेक सोहमही लग्न करतोय. सोहम आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचा संगीतसोहळा नुकताच पार पडला.